१९ एप्रि, २०१५

"कोर्ट" आणि "व्हॉट अबाउट सावरकर?" : चित्रपट परिक्षण

 "कोर्ट"  आणि  " व्हॉट अबाउट सावरकर ?"  : चित्रपट परिक्षण 


"कोर्ट"  आणि  "व्हॉट अबाउट सावरकर?" असे दोन वेगळे सिनेमे आजच झळकले. मी मुंबईच्या प्लाझा थेटरात दोन्हीचे फ़र्स्ट डे - फ़र्स्ट शो लागोपाठ पाहिले. गंमत म्हणजे असे दोन्ही चित्रपट लागोपाठ पहाणारे अजून एक दोन माझ्यासारखे ' गयने ' सुद्धा मला तिथे भेटले ! पण हा अपवाद आहे . सहसा असे घडणार नाही. सिनेमा - संगित - कला हा समाजाचा आरसा आहे . या दोन चित्रपटाच्या पटकथा एकामागोमाग एक वाचल्या तरी महाराष्ट्राचे प्रतिबिंब त्यात दिसेल . आरशात दिसणारे प्रतिबिंब भेसूर आहे जी सुस्वरूप आहे ते आपणच ठरवावे . या दोन्ही सिनेमात काही साम्य आणि भेद स्थळे आहेत . गुणात्मक फरकही प्रचंड आहे .  

या दोन सिनेमातले साम्य : " कांबळे " आडनावाच्या व्यक्ती दोन्ही सिनेमात महत्वाच्या स्थानी आहेत. देश , समाज आणि जात यावर दोन्ही सिनेमात भाष्य आहे .

या दोन सिनेमातला फरक : एक बाळबोध आहे दुसरा सहज आहे . कोणता सिनेमा काय आहे ? हे प्रेक्षकांनि आणि वाचकांनी स्वत:च ठरवायचे आहे . या दोन्ही सिनेमा  विषयी प्रस्तुत लेखात  पाहू. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सर्व लेख विषयानुसार

लेखकाला मेल द्वारे संपर्क करण्यासाठी

नाव

ईमेल *

मेसेज *